“बीडमध्ये पीक विमा नाकारला; किसान सभेचा आंदोलनाचा इशारा, 17,500 रुपयांची भरपाई रखडली”
डिजिटल बीड | प्रतिनिधी कंपनीधार्जिनी पीक विमा योजना रद्द करा; बीडमध्ये किसान सभेचा आंदोलनाचा इशारा बीड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पीक विमा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची पिके आणि शेती जमीन उद्ध्वस्त झाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीनंतरही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पीक विमा … Read more