चिंचोली माळीत आजी-माजी सैनिकांचा भव्य सत्कार; मेजर राम राऊत यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन
केज/प्रतिनिधी | digitalbeed १६ ऑगस्ट चिंचोली माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी तसेच देशाच्या सीमेवर कार्यरत असलेल्या जवानांच्या आई-वडिलांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संघर्ष सैनिक संघटना केजचे उपाध्यक्ष मेजर राम राऊत यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह तालुक्यातील माजी सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा…
कृष्णा अर्बन बँकेच्या डिजिटल बँकिंग सुविधांचा बरड येथे लोकार्पण सोहळा; पंकजाताई मुंडेंच्या हस्ते आधुनिक सुविधांचा शुभारंभ
बीड | केज : आज बरड, ता. केज येथे कृष्णा अर्बन को-ऑप. बँक लि., केजच्या वतीने ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सुविधांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन मोबाईल बँकिंग, फोन पे आणि गुगल पे या डिजिटल सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. बँकिंग क्षेत्रामध्ये डिजिटल व्यवहारांचे महत्त्व दिवसेंदिवस…
ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; बीडमध्ये आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय
बीड : digitalbeed.in ऊसतोड कामगार, त्यांच्या महिला आणि मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. ऊसतोड कामगार कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असून, योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित…
लाडकी बहीण योजनेचा जुलै-ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार? मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
प्रतिनिधी : digitalbeed महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. जुलैच्या हप्त्याबाबत विविध चर्चा सुरू असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत योजनेसाठी निधी वर्ग करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची…
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा भेसळखोरांना धसका; 3 दिवसांत 31 धाडी, 2.82 कोटींचा साठा जप्त
मुंबई |digitalbeed प्रतिनिधी महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दूध भेसळ, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, बेकरी उत्पादने, मसाले, खाद्यतेल तसेच प्रतिबंधित…
प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे सर्व्हर वारंवार बंद; हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती, मुदतवाढीची मागणी?
बीड | डिजिटल बीड न्यूज प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यासाठी अंतिम दिवस जवळ आला असताना राज्यभरात सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतकरी, महा-ई-सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक आणि ऑनलाइन सेवा देणाऱ्या केंद्रांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज वेळेत भरले जात नसल्याने हजारो शेतकरी या महत्त्वाच्या…
पावसाने दडी मारली, शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट; खरीप हंगाम धोक्यात
DigitalBeed.in | प्रतिनिधी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक भागांत पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि मका यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर अनेक दिवस समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची उगवण धोक्यात आली असून अनेक शेतांमध्ये रोपे…
टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; परिक्षार्थीच्या भवितव्याशी खेळ थांबवा – श्री बाजीराव ढाकणे
बीड प्रतिनिधी : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात समोर आलेल्या कथित पेपरफुटीच्या वृत्तांमुळे लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थी मध्ये प्रचंड संताप, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्थावर आणि सर्व प्रकारच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात…
विलास घुले हत्या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी एक आरोपी निघाला खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी कारखान्याचा कर्मचारी; सौरभ सोनवणे यांची SIT कडून चौकशी सुरू?
बीड | प्रतिनिधी बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या विलास घुले हत्या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत असून, या प्रकरणाच्या तपासाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हत्याकांडातील अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींपैकी एक आरोपी हा खासदार बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी साखर कारखान्यात कर्मचारी असल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे….
निवेदन सादर करूनही महावितरणकडून दखल नाही; दहा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, बाराभाई व महादेव वस्तीतील नागरिक आक्रमक
डिजिटल बीड न्यूज | केज बातमी खरी, आवाज जनतेचा– प्रतिनिधी केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील बाराभाई व महादेव वस्तीमध्ये मागील दहा दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने नागरिकांना तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून पाणीपुरवठा योजना देखील ठप्प झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून महिला, ज्येष्ठ नागरिक…