पावसाने दडी मारली, शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट; खरीप हंगाम धोक्यात
DigitalBeed.in | प्रतिनिधी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक भागांत पावसाने अचानक दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस आणि मका यांची पेरणी केली. मात्र त्यानंतर अनेक दिवस समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची उगवण धोक्यात आली असून अनेक शेतांमध्ये रोपे … Read more