उज्ज्वला योजनेत मोठा बदल? वर्षाला 9 नव्हे तर फक्त 4 सिलेंडरवरच सबसिडी; लाखो लाभार्थी चिंतेत
उज्ज्वला योजनेतील एलपीजी अनुदानावर नवा निर्णय? लाभार्थ्यांसाठी नेमकं काय बदलणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती digitalBeed.in | विशेष वृत्त देशातील कोट्यवधी महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात अलीकडेच वाढ झाल्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. … Read more