केजकरांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल! आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यातून उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत डायलिसिस सेंटरचे लोकार्पण
डिजिटल बीड प्रतिनिधी केज केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांत आज एक सुवर्णपान जोडले गेले आहे. मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विशेष प्रयत्नातून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस सेंटरचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. या सुविधेमुळे केज आणि परिसरातील शेकडो किडनी रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, आता … Read more