नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना: आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच, GR जारी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला असून लवकरच लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी … Read more