Headlines

८ दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; महावितरणच्या दुर्लक्षाविरोधात बाराभाई वस्तीतील नागरिक आक्रमक

केज | प्रतिनिधी गप्पेवाडी येथील बाराभाई वस्तीवरील ट्रान्सफॉर्मर मागील आठ दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तसेच वस्तीवरील विद्युत खांब व तारा जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांच्या वतीने नामदेव केदार यांनी महावितरण उपविभाग कार्यालय,…

Read More

स्मार्ट मीटर सक्ती विरोधात बीड जिल्ह्यात तीव्र संताप; महावितरण च्या ४८ तासांच्या नोटिसीला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा कडाडून विरोध

डिजिटल बीड केज/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ४८ तासांची नोटीस पाठवून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू केल्याने बीड जिल्ह्यात वीज ग्राहकां मध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या बेकायदेशीर सक्ती विरोधात शिवसेना पक्षाचे बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून,ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय महा वितरणला स्मार्ट मीटर…

Read More

पावनधामच्यां महाद्वारासाठी श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांची ₹४ लाख ३१ हजारांची देणगी घोषणा

डिजिटल बीड प्रतिनिधी धोंडे भोजन सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती; पावनधामच्या महाद्वारासाठी श्रीगुरु पुंडलिक महाराज देहुकर यांची ₹४ लाख ३१ हजारांची देणगी घोषणा श्री जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थान, औरंगपूर येथे अधिक मासानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहा च्या सांगता सोहळ्या निमित्त रविवारी भव्य धोंडे भोजन सोहळा पावनधामचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार…

Read More

प्रतापराव सरनाईक यांची घोषणा हवेतच? स्वच्छता अधिभार घेत असतानाही केज बसस्थानकात शौचालयासाठी स्वतंत्र शुल्क; प्रवाशांमध्ये संताप?

प्रतापराव सरनाईक यांची घोषणा हवेतच? स्वच्छता अधिभार घेत असतानाही केज बसस्थानकात शौचालयासाठी स्वतंत्र शुल्क; प्रवाशांमध्ये संताप केज | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाकडून १५ एप्रिलपासून एसटी तिकीट खरेदी करताना प्रत्येक प्रवाशाकडून २ रुपये स्वच्छता अधिभार आकारला जात आहे. या माध्यमातून आतापर्यंत अंदाजे ३५ ते ४० कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, एकीकडे…

Read More

बीडमध्ये भीषण बोट दुर्घटना; पुरुषोत्तम पुरी यात्रेत दोन महिला भाविकांचा मृत्यू, 35 जणांचे प्राण वाचले

माजलगाव| DigitalBeed.in बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तम पुरी येथे अधिकमास यात्रेदरम्यान आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. गोदावरी नदी पार करत असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटल्याने दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 12 महिला जखमी झाल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि नावाड्यांच्या तत्परतेमुळे 35 हून अधिक…

Read More

जिवाचीवाडीची कन्या हिंदवी चौरेची जागतिक कामगिरी; वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिपमध्ये डबल गोल्ड जिंकून देशाचे नाव उंचावले

केज | प्रतिनिधीबीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मौजे जिवाचीवाडी या छोट्याशा गावाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावातील कु. हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके जिंकून भारतासह आपल्या गावाचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव जगभरात पोहोचविले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे जिवाचीवाडी गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात आनंदाचे…

Read More

उज्ज्वला योजनेत मोठा बदल? वर्षाला 9 नव्हे तर फक्त 4 सिलेंडरवरच सबसिडी; लाखो लाभार्थी चिंतेत

उज्ज्वला योजनेतील एलपीजी अनुदानावर नवा निर्णय? लाभार्थ्यांसाठी नेमकं काय बदलणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती digitalBeed.in | विशेष वृत्त देशातील कोट्यवधी महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात अलीकडेच वाढ झाल्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत….

Read More

केज कृषी कार्यालयाचा रामभरोसे कारभार चव्हाट्यावर; तहसीलदारांचा छापा, अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रमक!

केज | प्रतिनिधीपावसाळ्याची चाहूल लागल्यानंतर खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शेतकरी पेरणीपूर्व नियोजनात व्यस्त असताना त्यांना वेळेत बियाणे, खते आणि अनुदानाचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र केज तालुक्यात याच्या अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळत असून, तालुका कृषी कार्यालयाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याचे समोर आले आहे. केज तहसीलदार शुभम पवार यांनी महसूल…

Read More

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करण्याची मागणी; बीडमध्ये सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बीड | प्रतिनिधी देशातील गोवंश संरक्षण, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक-धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करावे, देशभरातील कत्तलखाने टप्प्याटप्प्याने बंद करावेत तसेच मांस निर्यातीवर संपूर्ण बंदी घालावी, या प्रमुख मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात सोमवारी (दि. 8 जून) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार…

Read More

तक्रारदाराला धमकावणारा नेकनूरचा पोलीस अंमलदार १० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

बीड |डिजिटल बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अपघाताशी संबंधित विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर आहे.विशेष म्हणजे, याच पोलीस कर्मचाऱ्याच्या वादग्रस्त वर्तनाबाबत यापूर्वीही चर्चा झाली होती….

Read More