
Trending Tags
Today's Stories
Latest Articles
-
पुढील ३ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; बीडसह अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचे आवाहन
Read More: पुढील ३ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; बीडसह अनेक जिल्ह्यांत सतर्कतेचे आवाहनमहाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होत असून पुढील तीन तास राज्यातील काही भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि पुणे या…
-
अंबाजोगाईच्या लेकीचे सह्याद्रीत धाडस; किर्ती पुरीने १८०० फुटी कोकणकडा रॅपलिंगने सर केला
Read More: अंबाजोगाईच्या लेकीचे सह्याद्रीत धाडस; किर्ती पुरीने १८०० फुटी कोकणकडा रॅपलिंगने सर केलामहाराष्ट्रातील साहसप्रेमींना प्रेरणा देणारी एक अभिमानास्पद घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथील कन्या आणि सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या कृषी अभियंता किर्ती दिनेश पुरी यांनी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या हरिश्चंद्रगड…
-
जिल्हा परिषद व पंचायत समिती स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे; विधानसभेत महत्त्वाचा निर्णय मंजूर
Read More: जिल्हा परिषद व पंचायत समिती स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे; विधानसभेत महत्त्वाचा निर्णय मंजूरमहाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत एक महत्त्वाचा निर्णय राज्य विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती (PS) मधील स्वीकृत सदस्यांचा कार्यकाळ आता पाच…
-
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना: आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच, GR जारी
Read More: नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना: आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच, GR जारीमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत…
-
पाथर्डी-बीड सीमेवरील तारकेश्वर गडावर घडली धक्कादायक घटना; रुग्णालयातून व्हिडिओद्वारे भाविकांना दिलासा
Read More: पाथर्डी-बीड सीमेवरील तारकेश्वर गडावर घडली धक्कादायक घटना; रुग्णालयातून व्हिडिओद्वारे भाविकांना दिलासापाथर्डी आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले तारकेश्वर गड हे भाविकांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. या गडाचे प्रमुख महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वतःवर शस्त्राने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची…
-
केज शहरात गॅस एजन्सीसमोर मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Read More: केज शहरात गॅस एजन्सीसमोर मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलकेज | प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील केज शहरात गॅस एजन्सीसमोर झालेल्या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण…
About Author



















