DigitalBeed.inDigitalBeed.in हे बीड जिल्हा व मराठवाडा परिसरातील ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, शासनाच्या योजना, शेती, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक विषयांवरील विश्वासार्ह व वेगवान माहिती देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.आमचे उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत अचूक, निष्पक्ष आणि उपयुक्त माहिती पोहोचवणे. डिजिटल माध्यमांच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीपर्यंत बातम्या सुलभ व जलद पोहोचवणे हा आमचा मुख्य हेतू आहे.
आमचे वैशिष्ट्ये :-
बीड जिल्ह्यातील ताज्या व स्थानिक बातम्या-
शासनाच्या योजना व अपडेट्स-
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती-
शिक्षण व नोकरी संदर्भातील मार्गदर्शन-
YouTube व सोशल मीडियावर व्हिडिओ न्यूज कव्हरेजDigitalBeed.in हे फक्त एक न्यूज पोर्टल नसून, लोकांच्या आवाजाला व्यासपीठ देणारे माध्यम आहे.
समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि विश्वास हेच आमचे बळ आहे
संपर्क : digitalbeed247@digitalbeed247gmail-com
आपल्या सूचना, बातम्या किंवा जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा
DigitalBeed.in – “आपल्या गावापासून जगापर्यंतच्या बातम्या”